Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात घटलेली एखादी घटना असले किंवा कोणता प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी क्षणात सर्वत्र पसरते.अनेकदा सोशल मीडियावर असे काही हायहोल्टेज ड्रामा झालेले व्हिडिओ समोर येतात,जे पाहून प्रत्येकजण चक्रावून जातात, अशातच एका बॉयफ्रेंडसोबत असताना तरुणीच्या कुटुंबियांनी रंगेहाथ पकडल्यानंतर झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अलिकडच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. या वयातील तरुणांना घरच्यांच्या मनाविरुद्ध जावून लग्न करतात तसेच घरातील सदस्य घरी नसताना भेटतात. मग यांच्या घरचे सदस्य नसतानाच्या भेटी अनेकदा फसतात आणि दोघांनीही घरच्यांचा तूफान मार मिळतो सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीच्या घरातील कुटुंबिय नसताना आलेला बॉयफ्रेंडला घरच्यानी मध्येच घरी परतून रंगेहाथ पकडले असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला एका रुमच्या कोपऱ्यात उभे केलं आहे तसेच त्याच्या हाताला एका कापडाने बाधुंन ठेवलेले आहे. यानंतर एक महिला या तरुणाच्या अगांवर जोर-जोरात ओरडत असते. यानंतर ती तरुणाला हाताने आणि चपल्लने मारण्यास सुरुवात करतो मात्र तरुणाला मारत असताना त्याची गर्लफ्रेंडमध्ये येते मात्र गुलाबी ड्रेस परिधान केलेली महिला तरुणीला ही मारण्यास सुरुवात करते.
सोशल मीडिया प्लॅटरफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या एक्स अकाऊंटव व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,’ बिच्चारे’ तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,’ असं काय केल यांनी’ अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत. लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून व्हिडिओला अनेक लाईक्सही मिळत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






