दौंड :- पती रोज रात्री घरी येऊन मोबाईलमध्ये अश्लिल पिक्चर दाखवायचा आणि अश्लिल पिक्चरमध्ये जसे करतात त्याप्रमाणे करायला भाग पाडत असे त्याचा मानसिक त्रास होत होता. तसेच दिर, जाऊ, नणंद मारहाण करत शारीरिक छळ करायची अशी तक्रार एका विवाहित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात केल्याने पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री दाखवायचा मोबाईलवर अश्चिल पिक्चर! तशीच करायचा जबरदस्ती! पत्नीची दौंड पोलीसांत तक्रार! कौटुंबिक छळ प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल! अशी माहिती दौंड पोलीसांनी दिली.
शशांक भोसले, प्रशांत भोसले, प्रियंका भोसले, निलम कांबळे (रा. पुणे), सिमा कांबळे (रा. पुणे), कविता कांबळे (रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०१० ते १५ मे २०२२ रोजी पर्यंत घडला आहे. पिडीत महिलेचा २ मे २०१० झाला होता. पती सतत दारूच्या नशेत असल्याने ते काही एक कामधंदा करीत नव्हते. तसेच मटका खेळण्याची सवय असल्यामुळे ते सतत मला माझे आई वडीलाकडुन पैसे आणण्यास तगादा लावत मारहाण करत होते.
दारूच्या नशेत रात्री अपरात्री घराबाहेर हाकलून देत होते, मुलबाळ होत नसल्यामुळे पती, जाऊ व नणंदा मारहाण करून मानसिक त्रास देत होते, तर पती रात्री घरी येऊन मोबाईलमध्ये अश्लिल पिक्चर दाखवायचा व अश्लिल पिक्चरमध्ये जसे करतात, त्याप्रमाणे करायला भाग पाडायचा, त्याचा मला मानसिक त्रास होत होता. तसचे मला शारीरीक त्रास देऊन मारहाण करायचा व तसे न केल्यास जिवे मारण्याची धमकी द्यायचा अशी तक्रार पिडीत महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिल्याने दौंड पोलिसांनी याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले असून अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला