पाचोरा प्रतिनिधी :- राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची निवड करण्यात आली राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा वसंतराव मुंढे, राज्य संघटक संजयजी भोकरे,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रविणजी सपकाळे, यांच्या सुचनेनुसार
खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी निवड केली आहे खान्देश विभागीय कार्याध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देताना विभागीय अध्यक्ष,श्री किशोर भाऊ रायसाकडा यांच्यासह जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले पाचोरा ता. अध्यक्ष नंदकुमार शेलकर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.