Viral Video : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. प्रतेकजण कुठेना कुठे फिरायला जाण्याच्या प्लांनिंग करताच असतो. पुरुष मंडळी निवांत फिरण्यासाठी आपल्या मित्रांना पसंती देत असतात.पण मित्रांसोबत फ़िरायला गेल्यावर बायकोचा पारा चढतो हे लग्न झालेल्यांना सांगणं हे काही नवीन नाही.परंतु कोणत्याही पिकनिकच नियोजन हे फक्त आणि फक्त महिलाच करता. कुठे फिरायला जायचं, काय खायचं, कुठे राहायचं. आणि बरंच काही. महिला मंडळींना फिरायला जाण्याचं आवडत ठिकाण म्हणजे समुद्र किनारीपट्टी, निवांत पाण्यात खेळयाची हौस महिलांना जास्त असते.
तेव्हा बीचवर रिल्स(Reels) काढणे, फोटोसेशन करणं हे महिलांचं चालूच असतं.पण आता आम्ही तुम्हाला एक गंमतीशीर व्हिडिओ दाखवणार आहोत. या व्हिडीओमध्ये त्याची बायको बीचवर जाण्यासाठी जिद्द करते. तेव्हा नावरोबाला प्रचंड राग येतो. तो बायकोवर (WIFE) वैतागतो आणि तिला भल्या मोठ्या असणाऱ्या लाटांच्या समुद्रात खेचत खेचत नेहतो आणि सोडून येतो. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..
नवऱ्याने असा धडा शिकवला की बायको परत बीचवर जाण्याचं नाव सुद्धा घेणार नाही.@asklitnmuneयांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. सध्या हा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. शिवाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला आता पर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्सही मिळत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






