Viral Video : सोशल मीडियावर गेल्या दिवसांपासून ट्रेनमधील तसेच मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतू मुंबई लोकल ट्रेन असो वा बस रील बनवणाऱ्या तरुणांचे ठिकाण बनलेले आहे. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक तरुणी लोकल ट्रेनमध्ये भोजपूरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकल ट्रेनमधील आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरुणीने निळ्या रंगाचा वनपीस परिधान केलेला आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दीही नसलेली दिसून येत आहे. सुरुवातीस भोजपूरी गाणे सुरु झाल्यानंतर तरुणी डान्स करू लागते मात्र त्यानंतर तिच्यापाठी मागे असलेला तरुणही तिच्यानंतर डान्स करु लागतो.सोशल मीडियावर याआधी ही अनेक तरुणींचे भर गर्दीत डान्स करणारे व्हिडिओ व्हायरल झालेले असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर शेअर करण्यात आलेला असून
diya_mukherjee_official_या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे.
व्हिडिओ पोस्ट(Post) केल्यानंतर हजारोंच्या घरात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय अनेक यूजर्सेंनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.परंतू हा व्हिडिओ नक्की मुंबई लोकल ट्रेनमधील आहे का कुठला आहे हे समजू शकलेले नाही.
(टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.)
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !