Viral Video: आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक आवडती व्यक्ती असते. या आवडत्या व्यक्ती सोबत लग्न झाले पाहिेजे असे वाटते. सोशल मीडियावर लव्ह मॅरेजच्या गोष्टी अर्थात सुरुवातीचा प्रवास ते लग्न यावर आधारित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.दररोज एक तरी असा व्हिडिओ आपण पाहत असतो.सध्या असच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे भर लग्नात नवरीने डान्स केला आहे.ज्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.लग्न म्हटलं की मामा मामी आजी आजोबा अनेकांचे डान्स आपल्याला पाहायला मिळतात.
शिवाय मुलीचं किंवा मुलाचं लग्न मनासारख्या जोडीदार सोबत झाल्यास त्यांचा ही डान्स आपल्याला वायरल व्हिडिओ मधुन पाहायला मिळतात.सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणीने स्वता:च्या लग्नात एका मराठी गाण्यावर भर मांडवात डान्स केला आहे.तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडिओव्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नाच्या हॉलमधील दिसत आहे. या हॉलमध्ये अनेक लग्नाला आलेले व्यक्ती दिसून येत आहे. यात जिचे लग्न आहे ती नवरी स्टेजच्या खाली येते आणि डान्स करु लागते. डान्स करताना नवरा मुलगाही तिच्या समोर आहे. या ठिकाणी अनेक कॅमेऱ्यामन आहेत जे संपूर्ण नवरीचा डान्स कॅमेऱ्यात कैद करत आहेत.
सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रांवरील ‘@the__happiest_7’या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ वायरल होताच विडिओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि व्ह्यू मिळाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
हे पण वाचा
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.