Viral Video: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटाण्यासाठी बुरखा घालून गेला परंतु परिसरातील लोकांना विचित्र चालीवर संशय घेतला. त्यामुळे संशयित तरुणाला स्थानिकांना मारहाण केल्याचे समोर आले आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील तरुणाचा वेगळाच प्रताप समोर आला आहे. गर्लफ्रेडला भेटण्यासाठी बुरखा घालून गेला पंरतु परिसरातील स्थानिकांना लक्ष देत या तरुणाच पाठलाग केला.
त्याच्यावर संशय घेतल्याने लोकांना त्याला थांबवून त्याचा मुखवटा काढायला लावला.स्थानिकांनी त्याला चोर समजले. या प्रकरणी त्यांना पोलिसांना माहिती दिली. ही घटना पिपलसाना येथील नूरी मशिदीजवळ आहे. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा तरुण बुरखा घालून मुलांचे अपहरण करण्यासाठी आला असा लोकांनी संशय व्यक्त केला. तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पंरतु लोकांना त्याला पकडले होते. त्याच्यावर कपड्यातून एक पिस्तूलही सापडली.
काही वेळातच लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणाची चौकशी केल्यानंतर स्थानिकांना समजले की, तो गर्लफ्रेडला भेटण्यासाठी आला होता. स्थानिकांना या घनटेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना तरुणाला ताब्यात घेतेल आहे. त्याची चौकशी सुरु आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.