एरंडोल :- तालुक्यातील जवखेडे सिम येथील सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे उपसरपंच पदाकरिता सर्वांना समान संधी मिळावी म्हणून ठरल्याप्रमाणे उपसरपंच संगीताबाई विकास पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदी सुवर्णाबाई संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली पिटासीन अधिकारी म्हणून सरपंच ठगूबाई रमेश सोनवणे यांनी तर सहकार्य म्हणून ग्रामसेवक रावसाहेब सुभाष पाटील यांनी कामकाज पाहिले या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव सुभाष पाटीलमाजी लोकनियुक्त सरपंच जवखेडे सिम दिनेश बापू आमले* यांनी उपसरपंच सुवर्णाबाई संजय पाटील यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच जवखेडे सिम ठगूबाई रमेश सोनवणे
माजी उपसरपंच वंदना रवींद्र चव्हाण माजी उपसरपंच संगीताबाई विकास सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भागवत भदाणे
सदस्य रवींद्र सुकलाल चौधरी सदस्य सोनीराम ठाकरे
जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीचंद बळीराम आमले संचालक अनिल माधवराव पाटील
संचालकहिम्मत जयराम चौधरी. संचालक अभिमान रामदास आमले संचालक ज्ञानेश्वर सखाराम पाटील संचालक हिम्मत प्रेमराज पाटील संचालक मुरलीधर धर्माधिकारी गोसावी संचालक प्रकाश मधुकर शिंपी संचालक प्रेमराज वेडू गावडे संचालक कैलास प्रल्हाद पाटील. संचालक लोटन सुखदेव पाटील संचालक सुभाष नागराज पाटील संचालक उत्तम चिंतामण सोनवणे सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम अर्जुन पाटील सेवानिवृत्त शिक्षकएकनाथ माधवराव पाटील
हिरामण सखाराम पाटील जवाहरलाल रामदास सूर्यवंशी. तंटामुक्ती अध्यक्ष समाधान गोविंदा पाटील प्रशांत मुरलीधर गोसावी पोलीस पाटील बापू धोंडू पाटील गणेशफकीरापाटील शिवाजी हरी शिंपी देविदास सुखदेव पाटील संजय कैलास पाटीलपिरण जालम पाटील धोंडू लोटन पाटील भाऊसाहेब सखाराम पाटील अशोक धोंडू पाटील गणेश हिम्मत चौधरीपिरण जालम पाटीलप्रवीण दिनकर पाटील अधिकार भिवसन पाटील राजेंद्र धनसिंग पाटील गणेश शिवाजी पाटीलपितांबर खंडू चौधरी दिनेश विश्राम वैराळ भैय्या विरभान पाटील गजानन नामदेव शिंपी सुरेश भावलाल चौधरी बापू खंडू पाटील रावण धोंडू पाटील सुनील रमेश पाटील नामदेव कैलास पाटील मंगेश भीमराव पाटील संभाजी महारू पाटील गुणवंत रमेश पाटील गणेश शिवाजी पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील लालचंद विश्राम वैराड प्रमोद उत्तम पाटील आनंद सुभाष पाटील योगेश भाऊसाहेब पाटील रामचंद्र संजय चौधरी संदीप रमेश पाटील पंकज राजेंद्र पाटील भटू धोंडू पाटील शांताराम नामदेव शिंपी
भीकन रावण पाटील कमलाकर सुकलाल चौधरी उमेश विजय चौधरी सुरज विकास सूर्यवंशी शरद झगा पाटील सुकलाल मिस्तरी संतोष भगवान पाटील अमृत कौतिक पाटीलगुलाब पुंडलिक पाटील
आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सुवर्णाबाई संजय पाटील यांचे माजी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील आमदार अमोल दादा चिमणरावजी पाटील यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या