एरंडोल :- आज म जिल्हाधिकारी जळगाव यांचे निर्देशानुसार तहसील कार्यालय एरंडोल यांच्या दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन वाहतूक बाबत कारवाई केली मौजे दापोरी शिवारात 25 ब्रास वाळू साठा जप्त केला व वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी केनी व तारजप्त केले मौजे हणमंतखेडे सिम येथे 15 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला पथकात तहसीलदार प्रदीप पाटील निवासी नायब तहसीलदार संजय घुले ,मंडळ अधिकारी उदय निंबाळकर मनोज शिंपी दीपक ठोंबरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी लोंढे,वैभव पठे,रोहित इंगळे,नितीन पाटील अमर भिंगारे मयूर कुलकर्णी रविराज पाटील श्रीकांत कासुंदे पार्थ यादव मनोज सोनवणे सागर कोळी संदीप पाटील वीरेंद्र पालवे,राहुल अहिरे , प्रशांत निकम सुधीर मोरे सुदर्शन पवार,तसेच महसूल सेवक अमोल पाटील प्रदीप पाटील भूषण म्हस्के मधुकर पाटील, पोलीस पाटील उत्राण तिवारी ,पोलीस पाटील रवंजे बु ,खर्ची राजेंद्र पाटील यांनी कारवाई केली