Viral Video:- सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ येथे पाहायला मिळतात. मुली-मुलींमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही.मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलु गुलु करेगी तो धोपटुंगीही ना, असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. ‘मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको’ हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आलं. कारण या तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन एकमेकींना दे धपाधप मारत होता. झिंज्या उपटत त्यांनी भर रस्त्यात एकच राडा केला.
प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बागपत येथील आहे, जिथे मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले, रस्त्याने जात असताना एका गटात आलेल्या प्रियकराने मुलीला अडवले आणि तिला थप्पड मारण्यास सुरुवात केली, सोशल मीडियानुसार असे सांगितले जात आहे. दोन्ही मुलींचा एकच बॉयफ्रेंड आहे, ज्यानंतर मेसेज चॅटवरून दोघींमध्ये राडा सुरु झाला. हे भांडण नंतर युद्धात बदलले आणि मग प्रेमाचा हिंसक खेळ भररस्त्यात सुरु झाला. मुलींनी आधी एकमेकांना जोरदार चापट मारल्या, नंतर केस उपटले आणि नंतर कपडे फाडण्यापर्यंत यांची मजल गेली.त्यांची ही भांडणं इतकं पुढे गेलं आहे की आता ते कोणाचं ही ऐकायला तयार नाहीत, शिवाय या मुलींना विसर पडला आहे की त्या नक्की कुठे आहेत…सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.