एरंडोल :- विधानसभेचे लोकप्रिय आमदार अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार अमोल दादा पाटील यांना तीन हजार वह्यांची भेट देण्यात आली मतदारसंघातील विद्यार्थ्यांना छोटीशी भेट म्हणून अमोल दादा पाटील यांनी संकल्प केला होता वाढदिवसानिमित्त हार बुके न स्वीकारता बुक नोटबुक शालेय साहित्य भेट द्यावे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो उपयोगात येतील असा हा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी छोटीशी भेट म्हणून जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व बबलू पाटील यांच्याकडून ही भेट देण्यात आली याप्रसंगी एरंडोल पंचायत समिती माजी सभापती अनिल महाजन शिवसेना तालुका एरंडोल प्रमुख रवी जाधव शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तात्यासो-सुदाम राक्षे शिवसेना पारोळा तालुका प्रमुख मधुकर पाटील माजी लाडकी बहीण योजना अध्यक्ष-कुणाल महाजन युवा सेना एरंडोल तालुका प्रमुख कमलेश पाटील उत्रान माजी सरपंच राजेन्द्र पाटील माजी सरपंच विनोद महाजन हरीश पांडे एरंडोल तालुका अध्यक्ष संचालक पांडुरंग पाटील विश्वास पाटील गोविंदा राठोड दिनेश पाटील विभाग प्रमुख देशमुख राठोड एरंडोल शहर संघटक मयुर महाजन कुणाल पाटील मोहन महाजन गोविंदा बिर्ला संजु महाजन मनोज महाजन
युवा सेना तालुका संघटक व एरंडोल पारोळा तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी
Home ताज्या बातम्या एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला