मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; एरंडोलला सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन

Spread the love

एरंडोल (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याबद्दलचा खटला फास्ट न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन एरंडोलला सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव, अतुलदादा पाटील, प्रा. आर एस पाटील,एस. पाटील, प्रा. आर. एस. निकुंभ, गजानन पाटील, अॅड. दिनकर पाटील, आर.डी. पाटील, प्रवराज पाटील, उमेश पाटील, के. डी. पाटील राकेश पाटील सर, संभाजी इंगळे, डॉ. प्रशांत पाटील, भाईदास पाटील, मनोज पाटील, राजू पाटील, डॉ. राजेंद्र देसले, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, विलास पाटील, दत्तू पाटील, लिलाधर पाटील यांचेसह समाजबांधव, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी