Viral Video:- सोशल मीडियावर कधी, कोणती गोष्ट व्हायरल होईल,हे सांगता येत नाही.भररस्त्यात घडणाऱ्या घटना कुणीतरी गुपचूप कॅमेऱ्यात कैद करुन इंटरनेटवर अपलोड करतो आणि त्या काही क्षणात व्हायरलही होतात.त्यातच पुन्हा एकदा असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर कोणीतरी अपलोड केलेला आहे.ज्यात भररस्त्यात तरुणींच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत असताना पाहण्यासाठी मिळत आहे.नक्की तरुणींच्या झालेल्या मारामारी कारण काय असेल ते समजण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला चार ते सात तरुणी दिसून येत आहेत.
जर पाहिले तर त्यांचे दोन गट बनले आहे,मात्र काही वेळात त्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी होत असताना पाहण्यासाठी मिळत आहे.मारामारी ऐवढी तुफान असते की त्या एकमेंकी अक्षरशा:लाखा-बुक्क्यांनी मारत आहेत.सर्व तरुणींच्या हाणामारीचा प्रकार लांबून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ (Video)”@gharkekales” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये,”तरुणींच्या दोन गटात हाणामारी”असे लिहिले आहे.आतापर्यंत व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज तरुणींच्या हाणामारीला पाहून मिळत आहे.
व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्!…..
ऐवढेच नाही तर तरुणींचा राडा पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली,”कुठे चालला आहे देश आपला”तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”नेहमीच आहे तरुणींच”तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,”मारा अजून जोरात” तर काही यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप: तरुणींच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.






