आजचे राशिभविष्य – ( बुधवार18 मे 2022 )

Spread the love

मेष : आरोग्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

टीम झुंजार