आजचे राशिभविष्य – ( गुरवार, 19 मे 2022 )

Spread the love

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय पार पडतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना : प्रवासाचे योग येतील.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल..

वृश्चिक : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर: वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

मीन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल...

टीम झुंजार