तांबोळा येथे वीज पडून 3 गाईचा मृत्यूमुखी..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार तालुक्यातील तांबोळा येथे आज 19 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत असताना


अचानक विज पडून 3 गायी जागीच ठार झाल्या यामध्ये अशोक रामदास राठोड यांची एक गाय व मधुकर रामदास राठोड यांच्या दोन गाईचा मृत्यू झाला असून दोन्ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

टीम झुंजार