रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आंबेडकर चे प्रदेश कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब पवार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.शशिकांत भाऊ दारोळे यांच्या उपस्थितीत दि. २७ मे रोजी जिल्हा स्तरीय बैठक …….
धुळे : – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आंबेडकर चे प्रदेश कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब पवार , प्रदेश सचिव मा.अशोक ससाणे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. शशिकांत भाऊ दारोळे व अकोला जिल्हा संपर्क प्रमुख दि. २७ मे रोजी उत्तर महाराष्ट्र दौर्यावर येत असून यांच्या उपस्थितीत व दिनेश राज निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्राम गृह येथे जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे प्रदेश करून रिक्त पदांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आंबेडकर चे प्रदेश कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब पवार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.शशिकांत भाऊ दारोळे यांच्या उपस्थितीत दि. २७ मे रोजी जिल्हा स्तरीय बैठक …….
तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की दि. २७ मे रोजी आपआपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित रहावे व नविन इच्छुक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे.