
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र एस पाटील (भातखेडे) यांची सुकन्या कु. जान्हवी राजेंद्र पाटील ही आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव, अहमदनगर येथून BAMS परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली
तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. दादासो अमितजी पाटील, प्राचार्य एन.ए.पाटील, उपप्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.शारदा भुरे , प्रा.ज्योती चव्हाण, प्रा.जे. व्ही. पाटील, एन. बी. गायकवाड, श्री. डी. बी.पलवाल, प्रा.व्ही. एस. वाघ, मुख्याध्यापक आर एस पाटील (भातखेडे हायस्कूल) श्री. विजय पाटील (कुरंगी) प्रा. वाय. एस. सूर्यवंशी, तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे





