
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पदमपुरा येथील पुतळ्याला आज दुपारी एक वाजता अभिवादन करण्यात आले
यावेळी जिल्हाध्यक्ष पुर्व प्रभाकर बकले,जिल्हाध्यक्ष पच्छिम योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड,अफसर पठाण, प्रकाश इंगळे,भारत दाभाडे, अँड सागर मोरे, अँड रविंद्र नरवडे,संघराज धम्मकिर्ती,
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ लताबाई बामणे, शहराध्यक्ष वंदना नरवडे, हषवर्धन प्रधान, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते





