
मेष : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृश्चिक : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
धनू : गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.












