एरंडोल तालुक्याच्या 12वी निकाल घोषित-1240 विद्यार्थ्यांपैकी 1212 पास तालुक्‍याचा निकाल 97:74%

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
तालुक्यातील सात कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसलेले कला वाणिज्य व विज्ञान तिन्ही शाखेमधून एकूण1240 विद्यार्थ्यांपैकी 1212 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत तालुक्‍याचा निकाल हा 97.74% लागला आहे.
दादासाहेब पाटील महाविद्यालय एरंडोल
विज्ञान शाखेतून एकूण 501 विद्यार्थी हे परीक्षेस बसले होते त्यापैकी 500 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत या शाखेच्या निकाल 99:80%लागला आहे.
या शाखेतून मृणाल विनोद बिरारी व सर्वेश प्रदीप मोरे या या दोघे विद्यार्थ्यांना 600 पैकी 513 गुण ,85:50% मिळवून प्रथम आले आहेत. तेजस्विनी राजेंद्र पाटील या विद्यार्थिनीस 511गुण व 85:17 % मिळवुन द्वितीय आली आहे. चेतन सोमनाथ बोरसे या विद्यार्थ्यास 509 गुण व 84:83% मिळवून तृतीय क्रमांकाने पास झाला आहे.

वाणिज्य शाखेत एकूण 121 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 120 भारतीय उत्तीर्ण झाले आहेत.या शाखेच्या निकाल 99:17%लागला आहे.
या शाखेत रीया कुंदनसिंग परदेशी या विद्यार्थिनीस 81:33% मिळवून या शाखेत प्रथम क्रमांकाने पास झाली.
आहे. हर्षदा दयाराम पाटील या विद्यार्थिनी 79:50% गुण मिळून द्वितीय क्रमांकाने पास झाली आहे उज्वल चंद्रकांत पाटील हा विद्यार्थी 79% गुण मिळवून या शाखेत तृतीय क्रमांकाने पास झाला आहे.
कला या शाखेत एकूण 241 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 223 उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या निकाल 92:53%लागला आहे. या शाखेत नम्रता विलास पाटील या विद्यार्थीनीस 82:67% गुण मिळवून या शाखेत प्रथम क्रमांकाने पास झाली आहे पायल अनिल कलाल या विद्यार्थिनीस 75:33% गुण मिळून द्वितीय क्रमांकाने पास झाली आहे तर रुद्र हितेंद्र परदेशी या विद्यार्थ्यास 74:17% पण मिळून तृतीय क्रमांकाने पास झाला आहे.

साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा

या शाळेत परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी-41 त्यापैकी 40 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत या विद्यालयाचा निकाल 97:56% निकाल लागला आहे. यामध्ये निशा विजय जैन व भाग्यश्री संतोष मोहिते या दोघे विद्यार्थ्यांना 77:50% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाले आहेत. गायत्री अनिल आहिरे व वैशाली रविंद्र चौधरी 77:33% गुण मिळून द्वितीय क्रमांकाने पास झाले आहेत तर वैशाली रविंद्र पाटील या विद्यार्थिनीस 76:50% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने पास झाली आहे.

अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एरंडोल
या महाविद्यालयात 38 विद्यार्थी हे परीक्षेस बसलेले होते व सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत या शाळेचा निकाल
100 % लागला आहे यामध्ये शेख मारिया कसाब शेख समसुद्दिन या विद्यार्थिनीस 79.16 % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाली आहे. सम्रीन बानो अमिनुद्दिन मणियार या विद्यार्थिनीस 78.17 % गुण मिळून द्वितीय क्रमांकाने पास झाली आहे तर शेख अरशीन बानो शेख जावेद व अरशीन बी फारूक या दोघा विद्यार्थ्यांना 76.33 % गुण मिळून तृतीय क्रमांकाने पास झाले आहेत.
लिटिल व्हॅली प्री प्रायमरी व ज्युनियर कॉलेज कासोदा

या स्कुलच्या विज्ञान शाखे करिता एकूण 81परीक्षेस बसले होते त्यापैकी 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या शाळेचा निकाल 97.53% लागला आहे.
या शाळेत कुणाल हरिश्चंद्र पाटील त्या विद्यार्थ्यास 76.67 % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाला आहे.सागर सिताराम बारेला 75.50% गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांकाने पास झाला आहे.तर योगेश भरत बारेला 74.83% गुण मिळून तृतीय क्रमांकाने पास झाला आहे.

गौरीशंकर विद्यालय रवंजे
या शाळेत कला या शाखेत करिता एकूण 44 सीए परीक्षेस बसले होते त्यापैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा निकाल 93.18% लागला आहे.

रा. ती. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एरंडोल
या शाळेत एकूण 44 हे परीक्षेस बसले होते त्यापैकी 41 उत्तीर्ण झाले आहेत या शाळेचा निकाल हा 93:18% एवढा लागला आहे या शाळेत साक्षी देवराम महाजन या विद्यार्थिनी 69:17% प्रथम क्रमांकाने पास झाली आहे. अर्चना कैलास पाटील विद्यार्थिनीस 67:73% गुण मिळून द्वितीय क्रमांकाने पास झाली आहे. गोपाल कैलास ठाकूर या विद्यार्थ्यास 66:83% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने पास झाला आहे.

शहजादी उर्दू कॉलेज कासोदा
या शाळेत विज्ञान शाखेचे करिता 86 विद्यार्थी परीक्षेस बसले होते यामध्ये सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत
या शाखेत वारीस मूनव्वर खान आसिफ खान या विद्यार्थ्यास 78:67% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाला आहे. नामीरा खातून नाजिम अली सय्यद या विद्यार्थिनी 77:67% गुण मिळून ड्युटी क्रमांकाने पास झाली आहे. इकराजहान आसिफ खान या विद्यार्थिनीस 76:83% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने पास झाली आहे.
या शाळेत कला शाखेतून जाहिद अली नासिर अली सय्यद या विद्यार्थ्यास 81:50% मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाला आहे. रुक्सार बी अर्मानअली या विद्यार्थिनीस 79:83% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने पास झाली आहे. आरजू बानो अजमुद्दिन या विद्यार्थिनीस 76:83% गुण मिळून तृतीय क्रमांकाने पास झाली आहे.
असे एरंडोल तालुक्यात सात केंद्रांवर 12 वी परीक्षा घेण्यात आली होती

टीम झुंजार