
अडावद ता.चोपडा वार्ताहर (डाॅ .सतीश भदाणे )
चोपडा तालुक्यातील अडावद येथील विकासो निवडणुकीचा निकाल बिनविरोध लागला असून बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सन्मानीय सदस्य चे अभिनंदन यावेळी सर्व साधारण (जनरल)मधून श्री.भूषण वसंतराव देशमुख,श्री.सचिन हिम्मत महाजन
,श्री.शकीलोदिन समशोदिन,श्री.प्रदीप प्रल्हाद पाटील,
श्री.साहेबराव सुका महाजन,श्री.रामदास एकनाथ चौधरी,श्री.रमेश लक्ष्मणदास काबरे,श्री.प्रकाश दगा माळी,तर ओबीसी मधून श्री.प्रभाकर महारु माळी
एनटीतून श्री.गोटू नथु धनगर एस टी.मधून श्री.रमेश बिहारीलाल ठाकूर महिला राखीवतून सौ.शोभा संजय पाटील,सौ.वैजंताबाई विक्रम माळी हे निवडून आले.तर
संस्था बिनविरोध करण्याकरिता रमेश अप्पा,पिंटू शेठ दहाड,मुन्ना शेठ दहाड,लक्ष्मण महाजन(मेंबर ),हाजी फैजल शेठ,साखरलाल महाजन,जीवन माळी,हनुमंत महाजन,दिनकर देशमुख,गुलाबराव पाटील(बापु,)मनोज देशमुख,राजेश देशमुख,याकूब काझी,अनिल देशमुख,संजय महाजन सर,सुधाकर महाजन सर,पी. आर माळी सर,नरेंद्र पाटील (किरमानी ),कालू मिस्तरी,संजय देशमुख,बाला मेंबर यांनी परिश्रम घेतले.
तसेच निवडणूक अधिकारी फकिरा तडवी यांनी काम पाहिले.तर सचिव सुनिल गुलाबराव राजपूत / प्रकाश गयबु पाटील व क्लार्क संभाजी देशमुख,प्रशांत देशमुख यांचे सहकार्य मिळाले याप्रंसगी गावातील शेतकरी,सभासद,नागरिक आदी उपस्थित होते.





