
मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच ईडीने समन्स लावल्यानंतर संजय राऊत चांगलेच तापले आहेत. त्यांनी हि गोष्ट सरळ ट्विटरवर टाकत “या मला अटक करा” असे लिहून देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे. आम्ही सर्व शिवसैनिक एका मोठ्या लढाईत आहोत.
माझी मान कापली तरी गुवाहटीचा मार्ग स्वीकारणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी आपले म्हणणे पुढे ठेवले आहे. “मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. या… मला अटक करा ! जय महाराष्ट्र!” असे म्हणत त्यांनी आपले ट्विट संपवले. या सर्व प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.





