बिग ब्रेकींग: एकनाथ शिंदे सरकारने जिंकला विश्वासमत ठराव !

Spread the love

एकनाथ शिंदे सरकारचं विधानसभेत बहुमत, 164 आमदारांचा पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. भाजप, शिंदे गट, बविआ, प्रहार आणि अपक्षांचे एकूण 164 आमदारांचा पाठिंबा शिंदे सरकारला मिळाला.

महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली.

सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव मांडला आणि भरत गोगावलेंनी अनुमोदन दिलं. शिरगणतीने बहुमताची चाचणी पार पाडली.

टीम झुंजार