अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर :- अटल भारत क्रीडा व कला संघ भारत यांच्याकडून दिला जाणारा अटल अवार्ड 2022 हा महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रधानमंत्री जनकल्याण योजना अभियानचे जिल्हाध्यक्ष डॉ.धर्मराज सुरोसे यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती अटल भारत क्रीडा संघ मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीपचंद यादवजी यांनी ही माहिती दिली.
हा आवड मिळाल्याबद्दल मा.खा.डॉ.सुजयदादा विखेपाटील ,आ.प्रा.रामजी शिंदे साहेब ,आ.मोनिकाताई राजळे ,आ.राधाकृष्ण विखे पाटील ,आ.बबनराव पाचपुते भाजपा जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ मुंडे ,मा.आ.बाळासाहेब मुरकुटे ,मा.आ.शिवाजीराव कर्डिले, मा.अभयजी आगरकर ,राहुल दादा राजळेे , संतोष रायकर ,सचिन पोटरे ,अशोक गाडे, डॉ.विलास राऊत ,गणेश पालवे ,आदिनाथआदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी भास्करराव गोरे साहेब ,प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






