लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील कुंडलस येथे एकनाथ शंकर काकडे माजी पोलीस पाटील वय 65 वर्ष राहत्या घरात आग लागून जळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली घराला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून एकनाथ शंकर काकडे हे माजी पोलीस पाटील असून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले,दोन मुली,सुना व नातवंड असा परिवार आहे त्यांच्याकडे 3 ते 4 कोरडवाहू शेती आहे.

त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता व घरातील करता पुरुषचा मुत्यु झाल्यनंतर काकडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.आग लागल्यानंतर एकनाथ काकडे यांचा 90 टक्के जळाल्यामुळे त्यांचा जागीच अंत झाला.एकनाथ काकडे यांच्या मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






