झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- उदयपुर येथील घंटाघर पोलीस स्टेशन अंतर्गत मालदास स्ट्रीटवर कन्हैय्यालाल साहू (तेली) यांची गळा चिरून केलेल्या हत्येचा एरंडोल तालुका तेली समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला.तेली समाजाच्या पदाधिका-यांनी प्रांताधिकारी विनय गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव याना निवेदन देऊन हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी,युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी,युवक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस संजय चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र चौधरी,शहराध्यक्ष रवींद्र निंबा चौधरी,सचिव आर.डी.चौधरी,समाधान चौधरी,सुनील चौधरी, राकेश चौधरी,अरुण चौधरी,गोरख चौधरी,शंकर चौधरी,चंद्रकांत चौधरी,अनिल चौधरी, प्रा.मनोज पाटील,माजी नगरसेवक बबलू चौधरी,
संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी (भगत),बापू चौधरी,प्रविण चौधरी,प्रमोद चौधरी,शरद चौधरी,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,डॉ राजेंद्र चौधरी,छबुलाल चौधरी आडगाव,भास्कर चौधरी कासोदा,नारायण चौधरी, उत्राण, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,भास्कर चौधरी,प्रकाश चौधरी,मनोज चौधरी,दिलीप चौधरी,छोटू चौधरी,रविंद्र पी चौधरी, चंद्रकांत चौधरी,
गणेश चौधरी, अरुण चौधरी,दशरथ चौधरी, नितीन चौधरी, विलास चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी,किरण चौधरी, सागर चौधरी, संतोष चौधरी,कैलास चौधरी, नंदलाल चौधरी, प्रवीण चौधरी यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
फोटो ओळ :- एरंडोल येथे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, शरद बागल याना निवेदन देतांना तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी, संजय चौधरी तसेच तेली समाज पदाधिकारी.






