राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा पत्रकारांच्या हक्क व न्यायासाठी तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय यांच्या विरोधात कायम पत्रकारांच्या पाठीशी उभा राहणारा संघ आहे.त्याचप्रमाणे हा पत्रकार संघ संपूर्ण भारतभर कार्यक्षेत्र आहे.


राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ लोणार च्या वतीने शेख सज्जाद यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे, शहराध्यक्ष भुषण शेटे,विजय मापारी,लुकमान कुरेशी,परमेश्वर मापारी,जगन मोरे,सतीश मूलंगे,गणेश कुटे,सुनील मोरे, भागवत आटोळे,विजय महाजन,मयुर सरकटे, प्रकाश नागरे व इतर पत्रकार बांधव हजर होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार