कोळगाव ता.भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव ता.भडगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोळगाव नगरीत पायी दिंडी काढत शोभायात्रा काढण्यात आली.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वारकऱ्यांचा वेशात मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला,यावेळी पालखी सुध्दा सजविण्यात येऊन संपूर्ण गावात पायी दिंडी काढत,विठ्ठल-रुख्मिणीचा जयघोष करीत,संत तुकारामांचे अभंग,संत एकनाथांचे भारुड,संत ज्ञानदेवांचे अभंग इ.गायन करीत टाळ मृदंगाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील यांच्यासह प्रा.मनेष पाटीलृ,प्राचार्य दामिनी पाटील,सुनिता पाटील,दिपिका पाटील,रुपाली मोरे,पुजा पाटील,जनाबाई महाजन आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






