झुंजार । प्रतिनिधी
वावडदा :- भाऊलाल नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबे विकास सोसायटी चेअरमन पदी चंद्रकांत भाऊलाल पाटील यांचे बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमन पदी कैलास त्र्यंबक पाटील यांची निवड करण्यात आली,
तसेच निवडी प्रसंगी सोसायटीचे माजी चेरमन भाऊलाल नामदेव पाटील,तसेच संचालक लक्ष्मण पंडित पाटील, शिवाजी धनसिंग पाटील,कैलास पाटील ,लोटू पाटील,मदन पाटील,प्रकाश बाविस्कर, संदीप पाटील,हिम्मत पाटील,मयुर पाटील,सौ, जनाबाई राणे, सौ,शितल पाटील,तसेच
सचिव मा,दिलीप आप्पा पाटील,नाना कोळी, निलेश पाटील,गोटु शेठ उपस्थित होते, तसेच पीक सवरक्षण सो, चेरमन मा, वसंत नाना पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन नव्वर्चित चेरमन व्हाईस चेरमन संचालक यांचा सत्कार केला,
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






