झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील छोटे पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनासाठी पायी चालत जाणारया गंगापूर तालुक्यातील भाविकांना नगर औरंगाबाद हायवे रोडवर लिंबे जळगाव व वाळुंज येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने चहा पाणी आणि केळी वाटप करण्यात आली.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हा रुपचंद गाडेकर, गंगापूर तालुकाध्यक्ष युनुस पटेल, लिंबे जळगांवचे माजी सरपंच काकासाहेब दाणे, जिल्हा सदस्य मधुकर त्रिभुवन, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, लिंबे जळगाव येथील समाजसेवक रामेश्वर निरफळ, जेष्ठ नागरिक शमशोद्दीनभाई, अशोक पाटील हाडुळे, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग ,ता उपाध्यक्ष संतोष जाधव, तालुका सचिव कान्हु भालेराव, तालुका सदस्य रविंद्र सोनवणे,वाळुंज जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष अरुण सातुरे, वाळुंज सर्कल महासचिव दिलीप आरक,
माजी ग्रामपंचायत सदस्य शेख राजुभाई, वाळुंज सर्कलचे उपाध्यक्ष नंदकुमार गाडेकर, लिंबे जळगाव पंचायत समिती सर्कल अध्यक्ष सईद बाबा पठाण, काकासाहेब त्रिभुवन, वाळुंज पंचायत समिती सर्कल अध्यक्ष अमोल जाधव, राजु गायकवाड, सय्यद अब्बास भाई,सय्यद बिरहामभाई, भानुदास नरवडे,शेख मुसा पटेल,शेख मुलतान पटेल, शंकर फरकांडे, गोपीनाथ गाडेकर, विजय गाडेकर कुष्णा गाडेकर,आदित्य गाडेकर,आकाश किर्तीकर,
दिपक जाधव,किरण जाधव, सुमित जाधव, मच्छिंद्र भुजंग, विकास किर्तीकर, मंगेश साके, बाळु पारखे, रोहित त्रिभुवन,विशाल गाडेकर, रोहित गाडेकर,करण गाडेकर,आयुष गाडेकर आदी सह ग्रामस्थ वंचित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे सईदबाबा पठाण व व्यंकटेश टि हाऊसचे प्रविण जय,जिवन जय, यांनी विशेष परिश्रम घेतले
आपण या बातम्या वाचल्या का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






