गुरूपौर्णिमा निमित्त ब्लु बाॅईज् फाऊंडेशन तर्फे शिक्षकांच्या सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Spread the love

एंरडोल :- गुरूपौर्णिमा निमित्त ब्लु बाॅईज् फाऊंडेशन तर्फे जि.प. शाळा एरंडोल येथील शिक्षकांच्या सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले…

तसेच शाळेतील मुख्याध्यापक दिपक पाटील सर यांनी ब्लु बाॅईज् फाऊंडेशन चे आभार मानले.

यावेळी ब्लु बाॅईज् फाऊंडेशन चे उमेशभाऊ शिंदे, लक्ष्मणभाऊ बागुल, जितु बोडरे, सागर सरदार, अमोल बोरसे, अभिषेक शिंदे, जितेंद्र ह्याळिंगे, नरेंद्र बोडरे, प्रविण इंगळे, सुमित बोरसे, राज सरदार, रोहित गायकवाड व सर्व सदस्य मित्र उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार