उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणार भाजपाकडून वृक्षारोपण….

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार तालुका भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला,लोणार भाजपाकडून लोणार शहरा लगतच असलेल्या वरदड्यातील महादेव या ठिकाणी मंदिराच्या परिसरात व सभोवताली वृक्षारोपण करीत वाढदिवस साजरा करण्यात आला.


वृक्षारोपण करतेवेळी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष गजानन मापारी, जिल्हा नेते विजय मापारी, भगवानराव सानप,माजी तालुका अध्यक्ष प्रकाश महाराज मुंडे,मारोतराव सुरूशे जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा,गणेश तांगडे,प्रकाश नागरे तालुका सरचिटणीस, उद्धव आटोळे जिल्हा सचिव भाजयुमो,अॅड. शिवशंकर आघाव,राम मापारी,शेख जावेद,संजय बुरुकुल,संजय दहातोंडे,विष्णू डोळे,दिलीप राठोड पेपर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार