उच्च न्यायलयाचे न्यायाधीश सानप यांनी लोणार सरोवराची केली पाहणी..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- उच्चन्यायमुंबई खंडपीठ नागपुरचे न्यायधीश जि.ए. सानप यांनी २३ जूलै रोजी सरोवर विकासात्मक आराखड्याची कामाची व सरोवराची पाहणी केली.
न्यायधीश जि.ए.सानप यांचे वनकुटीवर आगमान होताच सर्व विभागाच्या अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी वनकुटी वरुन सरोवराची पहाणी केली.

नंतर गुफीत कमळजा मंदीरा _जवळील टॉवर जवळून सरोवरा सबंधी माहीती जाणून घेऊन इजेक्टा बॅल्याकेंट ची पहाणी करुन बायपास धारतीर्थ व सांडपाणी प्रकल्पाची, अन्नछत्र, दूर्गा टेकडी परिसरातील एमटिडीसी ची पहाणी करून चर्चा करुन माहीती घेऊन सूचना केल्या परंतू न्यायाधीश व अधीकारी यांच्यातच चर्चा झाल्याने नेमक्या काय चर्चा झाल्या . सरोवर विकास आराखड्याची कामे जलदगतीने होतील काय ?

याकडेच सरोवर प्रेमी नागरीकांचे लक्ष लागून आहे. यावेळी जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार, ठाणेदार, मुख्यधिकारी, अभियंता उपस्थीत होते.

टीम झुंजार