कल्याण :- मध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवचनकाराने महिलेला आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.या घटनेने कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील एका प्रवचनकारावर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रवचनकाराच्या कृत्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप प्रवचनकारावर आहे. या अत्याचारानंतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी प्रवचनकारावरावर अत्याचाराचा गुन्हा नोंदवला.
काय आहे प्रकरण?
प्रवचनकार डोंबिवलीत राहणारा आहे. पीडित महिला ही प्रवचनकाराचे प्रवचन ऐकण्यास जात होती. त्यातून दोघांची ओळख झाली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, खडकपाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






