जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
बोलण्यातून प्रभुत्व दाखवाल. कामात चांगले बदल घडून येतील. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.
वृषभ :-
कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. फसवणुकीपासून सावध रहा. लबाड लोकांपासून दूर राहावे.
मिथुन :-
स्त्री सौख्यात रमून जाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल.
कर्क :-
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. नवीन मित्र जोडाल. कामाची धांदल उडेल. घरातील स्त्रियांची मदत होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
सिंह :-
अती भावनाशील होऊ नका. तुमच्या कलेचे सादरीकरण करता येईल. उष्णतेचा त्रास जाणवेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.
कन्या :-
परोपकारी दृष्टिकोन ठेवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. दिवस काहीसा आरामात घालवाल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.
तूळ :-
पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून विसंवाद घडू शकतो. गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल. घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत.
वृश्चिक :-
भावंडांशी मतभेद संभवतात. अनाठायी खर्च होऊ शकतो. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. सहकार्याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
धनू :-
कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा. बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नसती काळजी करत बसू नका.
मकर :-
रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. भागीदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.
कुंभ :-
सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा. रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल. जवळचे मित्र भेटतील. शेतीच्या कामातून लाभ मिळेल.
मीन :-
कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. कष्टाचे योग्य चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात.
हेही वाचलंत का ?
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…