मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बेंचमार्क निर्देशांक १५ फेब्रुवारीला निफ्टी १८,००० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स २४२.८३ अंकांनी किंवा ०.४०% वाढून ६१,२७५.०९ वर आणि निफ्टी ८६ अंकांनी किंवा ०.४८ टक्क्यांनी वाढून १८,०१५.८० वर होता. सुमारे १७२२ शेअर्स वाढले आहेत, १६५७ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२९ शेअर्स अपरिवर्तित आहेत.
टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स, आयशर मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी एंटरप्रायझेस हे निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढले, तर नुकसान झालेल्यांमध्ये एचयुएल, सन फार्मा, अायटीची, एलअँण्डटी आणि ओनजीसी यांचा समावेश आहे. आयटी, ऑटो आणि रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढली.


बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढले.
भारतीय रुपया ८२.७६ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत प्रति डॉलर ८२.८० वर बंद झाला.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.