पारोळा :- नगरपरिषदेचे मा.नगरसेवक मा.मनोजभाऊ जगदाळे यांनी आज आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मा.मनोजभाऊ जगदाळे यांचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.अमोलदादा पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष डाॕ.राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे संचालक साहेबरावदादा पाटील, आर.टी.ओ.एजंन्ट योगेश पाटील, कोमल पाटील, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, सार्वे सरपंंच मनोज पाटील, धनराज राठोड, भोंडणदिगर सरपंच अधिकार पाटील, मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, बांधकाम व्यावसायिक विलास वाघ, पंकज मराठे, उपशहरप्रमुख नितीन बारी, भावडु चौधरी, अजय खाडे, सलिम पटवे, मनोज चौधरी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






